आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND-PAK सामन्याआधीच सोशल मीडियावर येत आहेत अशा FUNNY कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत-पाकिस्तानसंघ आज वर्ल्ड कप टी-20 मध्ये आमनेसामने उभा ठाकत आहेत. या सामन्याची चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळत आहे. ट्विटरवर हा सामना चांगलाच ट्रेंडमध्ये असल्याचे दिसत आहे. एका चाहत्याने या सामन्याच्या पार्श्वभूमिवर ट्विटवर एक पोस्ट टाकली आहे. तो लिहितो, पाकिस्तानात टीव्ही डीलर्स टीव्हीबरोबर एक हतोडा देखील फ्री देत आहेत. आपल्याला माहितच असेल की, पाकिस्तानचा भारताविरुद्ध आशिया चषकात झालेल्या पराभवानंत पाकिस्तानातील अनेक चाहत्यांनी टीव्ही सेट पोडले होते.

हा भारत-पाकिस्तानचा प्लस प्वाइंट आहे?
- कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारताला पाकिस्तानविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही.
- तर, वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रत्येक सामना जिंकला आहे. वन डे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजयाचा विक्रम 10-0 असा आहे.
- टूर्नामेंटचा विचार केला तर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहीला सामना गमावलेला आहे. त्यामुळे आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे भारतासाठी अनिवार्य आहे.
- पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली आहे. बांगलादेशला धुळ चारत त्यांनी दोन गुण मिळवले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारत-पाकिस्तान सामन्याआधी ट्विटरवर आल्या आहेत अशा अशा कमेंट्स...