आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

T20 WC: विराटने केली आफ्रिदीची चम्पी, सोशल मीडियावर पाकिस्तानची उडाली खिल्‍ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक टी-20 मध्‍ये टीम इंडियाने पाकिस्‍तानचा पुन्‍हा एकदा पराभव केल्‍यामुळे भारताने विजयोत्‍सव साजरा केला. 2015 प्रमाणे विराट कोहली या सामन्‍याचा हिरो ठरला. विराटने नॉट आउट 55 धावांची पारी केली. युवराजने 24 धावा काढल्‍या. पाकच्‍या पराभवानंतर टीम इंडियाचे चाहते उत्‍साहित झाले. चाहत्‍यांनी पाकचा संघ आणि खेळाडूंची चांगलीच खिल्‍ली उडवायला सुरूवात केली..
- नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी केली. पाकने 118 धावा काढल्‍या.
- भारताने हे लक्ष्‍य पार करून विजयावर नाव कोरलं.
- पावसामुळे हा सामना 18-18 षटकांचा ठेवण्‍यात आला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भारत-पाक सामन्‍यानंतरचे ट्विट आणि सोशल मीडियावरील कमेंट..
बातम्या आणखी आहेत...