Home »Sports »From The Field» Gautam Gambhir Along With His Wife Natasha Jain And Children Aazeen Gambhir Paying Obeisance At Golden Temple

क्रिकेटपासून दूर गंभीर असा करतोय एन्जॉय, पत्नी-मुलीसह पोहचला येथे

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 12:35 PM IST

  • क्रिकेटर गौतम गंभीर नुकताच आपली पत्नी नताशा व मुलगी अजीनसमवेत अमृतसरमधील सुवर्णमंदिरात पोहचला होता.
अमृतसर- भारतीय स्टार क्रिकेटर आणि दिल्ली रणजी टीमचा कर्णधार गौतम गंभीर सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे आणि सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. नुकतेच तो पत्नी नताशा आणि मुलगी आजीनसमवेत सुवर्णमंदिरात पोहचला. गंभीरने पत्नी आणि मुलीसमवेत परिक्रमा करताना तेथे भांडी धुण्याची सेवा केली. यावेळी गौतम मुलीला भांडी धुवायला शिकवताना दिसली. तर नताशाने गंभीर आणि आजीनला आपल्या हाताने प्रसाद चारला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सुवर्ण मंदिरात पोहचलेल्या गौतम गंभीरचे फोटोज...

Next Article

Recommended