आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gautam Gambhir Is Celebrating His 5th Marriage Anniversary On 28th October

गंभीर, सेहवाग ते सचिन गांगुलीपर्यंत, रफ-टफ क्रिकेटर्सचा असा होता वेडिंग LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौतम गंभीर पत्नी नताशासमवेत. त्यांचे लग्न 28 ऑक्टोबर 2011 रोजी झाले होते. - Divya Marathi
गौतम गंभीर पत्नी नताशासमवेत. त्यांचे लग्न 28 ऑक्टोबर 2011 रोजी झाले होते.
स्पोर्ट्स डेस्क- दोन वर्षानंतर न्यूझीलंडसोबत झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये संघात परतलेला क्रिकेटर गौतम गंभीर आज आपली 5th मॅरेज अॅनिवर्सरी साजरी करत आहे. 28 ऑक्टोबर 2011 रोजी गंभीरचे नताशा जैनसोबत लग्न झाले होते. ही लग्न गुरगावमधील एका फार्महाउस वर झाले होते. आता या जोडप्याला आजीन नावाची एक मुलगी आहे. तिचा जन्म 1 मे 2014 रोजी झाला होता. बिजनेस फॅमिलीतील आहे गौतमची वाईफ...
- गौतम गंभीरच्या वडिलांप्रमाणे नताशाचे वडिलही टेक्सटाईल बिजनेसमन आहेत.
- गौतमचे वडिल दीपक गंभीर आणि नताशाचे वडिल रवींद्र जैन सुमारे 30 वर्षापासून परिचित आहेत.
- या दोन्ही परिवारात कौटुंबिक संबंध आहेत. त्याचमुळे गौतम आणि नताशा एकमेंकाना भेटले.
- नताशाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, सुमारे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर साखरपुडा केला व त्यानंतर एक वर्षानी लग्न केले.
गंभीरचे पहिले प्रेम कोणीतरी दुसरीच...
- नताशाने BBA केले आहे. याशिवाय तिने जेमोलोजी, एडवर्टाइजिंग आणि PR मध्ये शिक्षण घेतले आहे.
- नताशाच्या माहितीनुसार, गौतमने तिला एकदा म्हटले होते की, त्याचे पहिले प्रेम 'आर्मी' आणि दूसरे 'क्रिकेट'.
- गंभीरच्या पत्नीला सामान्य महिलांप्रमाणेच फिरणे आणि शॉपिंग करणे खूपच पसंत आहे.
- तिला क्रिकेटपेक्षा ज्वेलरी, कुकिंग, डायमंड आणि फॅशनमध्ये इंट्रेस्ट राहिला आहे.
- नताशाला स्वयंपाक करण्याचा छंद आहे. ती चायनीज, इटालियन आणि थाय खाना बनवते.
आज आम्ही गौतम गंभीरच्या अॅनिवर्सरीच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटर्सच्या लग्नातील वेडिंग लुक दाखविणार आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, लग्नाच्या दिवशीचा वेगवेगळ्या भारतीय क्रिकेटर्सचा वेडिंग लुक...
बातम्या आणखी आहेत...