आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर-विराटमध्ये सर्व काही आलबेल, फोटोतून पाहा दोघांची केमिस्ट्री...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकात्यातील ईडन गार्डनवर गुरुवारी दुपारी सराव करताना गौतम गंभीर आणि कर्णधार विराट कोहली... - Divya Marathi
कोलकात्यातील ईडन गार्डनवर गुरुवारी दुपारी सराव करताना गौतम गंभीर आणि कर्णधार विराट कोहली...
स्पोर्ट्स डेस्क- 30 सप्टेंबरपासून सुरु होणा-या भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुस-या कसोटीसाठी भारताचा सलामीवीर गौतम गंभीर कोलकात्यात पोहचला आहे. मॅचच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी गंभीरने कोलकात्यात ईडन गार्डनवर जोरदार सराव केला. या दरम्यान गंभीर कर्णधार विराट कोहलीसमवेत एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसून आला होता. दोघांत सरावादरम्यान हसी-मजाकही झाली. आपल्याला माहित असेलच की, गंभीर-विराट यांच्यात 2013 मध्ये IPL दरम्यान मैदानावर वाद झाला होता. तेव्हापासून दोघांत फारसे संभाषण होत नव्हते. अखेर गंभीर संघात परतताच तो वाद विसरून दोघेही ध्येयावर लक्ष केद्रिंत करत असावेत. या दोघांचे आजचे फोटोज पाहून दोघांत सर्व काही आलबेल आहे हेच दिसून येत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गंभीर-विराट यांचे कोलकात्यात ईडन गार्डनवर टिपलेले फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...