आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gautam Gambhir Trending On Twitter After Opening In 3rd Test India Vs NZ

गौतम गंभीरचेही Surgical strike, संघात येताच सोशल मीडियात आल्या या कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंदूरमधील भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिस-या कसोटीत गौतम गंभीर सलामीला खेळायला उतरताच, सोशल मीडियात त्याच्या फॅन्सची एकामागून एक ट्वीट्स येऊ लागली. आपल्या फेवरेट क्रिकेटरला 2 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघात खेळताना पाहून अनेकांना बरे वाटले. त्याचवेळी त्याचे फॅन्स मजेदार टि्वटस करण्यास विसरले नाहीत. पाहा, ट्वीट्समध्ये कोणी काय म्हटले...
- राहुल नावाचा यूजर लिहतो, "आणखी एक सर्जिकल स्ट्राईक मात्र यावेळी गौतम गंभीर द्वारे. पण प्लीज कोणी पुरावे मागू नका. तुम्ही ते लाईव्ह पाहू शकता.''
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आणखी मजेदार ट्वीट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...