आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेलने शेअर केला चिमुकल्या मुलीसोबतचा PHOTO, दिला इमोशनल मॅसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेलची मुलगी ब्लशचा जन्म IPL-9 दरम्यान झाला आहे. - Divya Marathi
ख्रिस गेलची मुलगी ब्लशचा जन्म IPL-9 दरम्यान झाला आहे.
स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीज संघाचा स्टार बॅट्समन ख्रिस गेलने फादर्स डे प्रसंगी त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या चिमुकलीच नाव आहे 'ब्लश'. गेलने केवळ मुलीबरोबरचा फोटोच शेअर केला नाही तर त्यासोबत एक अत्यंत इमोशनल आणि तेवढाच महत्वाचा मॅसेजदेखील दिला आहे. इंस्टाग्रामवर त्याने लिहिले आहे की, ‘असा क्षण जेथून जीवनाला सुरुवात होते आणि प्रेमाला शेवट नसतो.’
गेल शिवाय इतरही काही क्रिकेटर्सची मुले छोटी आहेत. हे क्रिकेटर्सदेखील वेळ मिळाला की, त्यांच्या मुलांसोब मस्ती करताना दिसून येतात. यात एमएस धोनीपासून ते सुरेश रैना पर्यंत आणि डेव्हिड वॉर्नरपासून ते डुमिनीपर्यंत क्रिकेटर्स सामिल आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेटर्सचे त्यांच्यामुलांसोबत एन्जॉय करतानाचे असेच काही खास Photos...
बातम्या आणखी आहेत...