आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geeta Basra In Harbhajan\'s Sisters Wedding Ceremony

हरभजनच्या बहिणीच्या लग्नातही आली होती गीता, कुटुंबीयांसमोर घेतला होता \'घुंघट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजनसिंग, संदीपकौर (बहिण) आणि गीता बसरा. - Divya Marathi
हरभजनसिंग, संदीपकौर (बहिण) आणि गीता बसरा.
जालंधर- पंजाबमध्ये क्रिकेटर हरभजन आणि अॅक्ट्रेस गीता बसराचा विवाह 29 ऑक्टोबरला होणार आहे. या लग्नाची सर्व तयारी उत्साहात सुरू आहे. हॉटेल बुक करण्यात आले असून नातलग मंडळी आणि परिचित लोकांना लग्न पत्रिकाही पाठवण्यात येत आहे. हरभजनचा हा विवाह सोहळी देशतील हायप्रोफाइल विवाहांपैकी एक मानला जात आहे. या निमित्ताने आम्ही आपणांस सांगत आहोत पाच वर्षांपूर्वी झालेल्या हरभजनच्या सर्वात लहान बहिणीच्या लग्ना विषयी.
हरभजनची छोटी बहिण संदीपकौरच्या लग्नात हरभजनची होणारी पत्नी गीता बसरादेखील सहभागी झाली होती. लग्नाच्यावेळी नवरदेव जेव्हा वरात घेऊन आला. तेव्हा हरभजनने त्याला घोड्यावरुन उतरवले होते. संदीपकौरचा विवाह 20 फेब्रुरवारी 2010 रोजी पंजाब येथील बिझनेसमन सहिबजीतसिंग याच्याशी झाला आहे. हा विवाह गुरुद्वारामध्ये शिख रीति-रिवाजात पाह पडला होता. तेव्हा हरभजनसिंग दक्षिण आफ्रिकेला हरवून दोन दिवस आधीच बहिणीच्या लग्नासाठी पोहोचला होता. तेव्हा या लग्न समारंभाची सर्व तयारी त्याचा मित्र संजीव रॉय भट्टी याने सांभाळली होती. संजीव रॉय जालंधर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे महासचिव आहेत.
पांच बहिनींचा एकुलता एक भाऊ आहे हरभजन
हरभजनला पाच बहिनींनमध्ये एकुलता एक भाऊ आहे. त्याचे वडिल सरदार सरदेवसिंग यांचे 2000 मध्ये निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी हरभजनच्या खांद्यावर आली. त्याच्या देन मोठ्या बहिनींचा विवाह भज्जीचे वडिल सरदेव सिंह हे हयात असतानाच झाला आहे. तेव्हा भडव टीम इंडियाचा भाग नव्हता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हरभजनच्या छोट्या बहिनीच्या लग्नाचे फोटोज...