आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Glamorous Girlfriend Of Ben Cutting Who Is A Singer, Dancer, Performer In Australia

बेन कटिंगची गर्लफ्रेंड, अशी दिसते ग्लॅमरस, पाहा Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोट्स डेस्क - सनरायझर्स हैदराबाद आयपीएल-9 चा चॅम्पियन होण्यात वॉर्नरबरोबरच बेन कटिंगचीही मोठी भूमिका आहे. त्याच्या ऑलराउंडर परफॉरमंसच्या जोरावरच हैदराबादला ही कामगिरी करणे शक्य झाले. या सामन्यात बेन कटिंगला चांगल्या कामगिरीमुळे (15 बॉलमध्ये 39 धावा आणि दोन विकेट) साठी मॅन ऑफ द मॅच म्हणूनही घोषित करण्यात आले. यानंतर बेनवर संपूर्ण जगातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, एवढेच नाही तर त्याच्या गर्लफ्रेंडनेही हा क्षण ट्विटरच्या माध्यमाने संपूर्ण जगासोबत सेलिब्रेट केला.
कोन आहे बेन कटिंगची गर्लफ्रेंड...
- बेन कटिंगच्या गर्लफ्रेंडचे नाव एरिन हॉलँड असे आहे, ती ऑस्ट्रेलियात राहते.
- एरिन एक सिंगर, प्रेझेंटर, अॅक्ट्रेस, मॉडेल आणि डान्सरदेखील आहे.
- एरिनने ट्वीट केले आहे की, Incredibly proud to see all your hard work come to fruition @ Cuttsy31. Man of the Match@IPL Final@SunRisers
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बेन कटिंगच्या गर्लफ्रेंडचे ग्लॅमरस Photos... आणि ट्विट...