आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे किरॉन पोलार्डची ग्लॅमरस वाइफ, प्रत्येक टूरवर असते सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅरेबियन स्टार किरॉन पोलार्डने कोलकात्याच्या विरोधात 2 चौकार आणि 6 षटकार खेचत अवघ्या 17 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. या अर्धशतकामुळे तो मुंबईच्या विजयातील हिरो बनला. त्याच्या या इनिंगच्या जोरावरच मुंबई इंडियन्सने 2 ओव्हर शिल्लक असतानाच 174 धावांचे टार्गेट पूर्ण केले. पोलार्डच्या या यशात त्याची पत्नी जेनाचाही हात आहे. जेना सध्या किरॉन पोलार्ड आणि त्यांच्या टीमला चीअर करण्यासाठी भारतात आलेली आहे.

प्रत्येक टूरवर असते सोबत..
- पोलार्ड आणि जेनाने 2012 मध्ये विवाह केला होता. 2012 नंतर जेना जवळपास प्रत्येक विदेशी टूरवर पोलार्डबरोबर असते.
- जेना आयपीएलमध्ये भारतात आल्याची ही पहिली वेळ नाही. गेल्यावेळीही ती आयपीएलदरम्यान भारतात आली होती.
- एवढेच नाही, 2015 मध्ये तिचे साडी परिधान केलेले फोटोही व्हायरल झाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा कॅडेनही होता.

रोहित म्हणाला, मोक्यावर चौका
- मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या रोहित शर्माने पोलार्डचे तौंड भरुन कौतुक केले.
- तो म्हणाला, आम्ही बऱ्याच कॅच सोडल्या त्यामुळे मोठे टार्गेट मिळाले.
- पण पोलार्डने योग्य वेळी फॉर्म दाखवला. त्यामुळे आम्ही सहज मॅच जिंकू शकलो.
- संपूर्ण स्पर्धेत पोलार्ड असाच खेळत राहावा असे वाटते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पोलार्ड आणि त्याची पत्नी जेनाचे काही निवडक फोटोज...