आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा, चाहत्‍यांना लावले वेड लावणा-या हेअर स्‍टाईल्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी
स्‍टार क्रिकेटर असो किंवा अॅक्‍टर तो आपल्‍या कलागुणांसह हेअर स्‍टाईलनेही लोकांमध्‍ये प्रसिद्ध असतो. टीम इंडियामधील खेळाडूंच्‍या केसरचनेचेही आज लाखो फॅन आहेत. तरूणाई बरोबर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी विविध हेअर स्‍टाईलमध्‍ये क्रिकेटर मैदानात येतात. अशाच काही भारतीय क्रिकेटरच्‍या प्रसिद्ध हेअर स्‍टाईल्‍स या पॅकेजमध्‍ये पाहा.
'धोनी हेअर स्‍टाईल' पाेहचली होती गावागावात
सुरवातीच्‍या काळात महेंद्रसिंग धोनी वेगवेगळ्या हेअरस्‍टाईलने प्रसिद्ध झाला होता. आधी लांब केस, मग टक्कल, रॉक स्टार असे धोनीचे विविध लूक चाहत्‍यांमध्‍ये प्रसिद्ध आहेत. लांब केस असलेला लूक 'धोनी हेअर स्‍टाईल' नावाने गावागावात पोहचला होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, भारतीय क्रिकेटरर्सच्‍या विविध हेअर स्‍टाईल..