आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसते हरभजनची होणारी एकमेव मेहुणी, IPL मॅचजरम्यान दिसून येते स्टेडियमवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजनसिंह आणि रूबी बसरा. - Divya Marathi
हरभजनसिंह आणि रूबी बसरा.
जालंधर- पंजाबमध्ये क्रिकेटर हरभजन आणि अॅक्ट्रेस गीता बसराचा विवाह 29 ऑक्टोबरला होणार आहे. विवाहाची तयारी धडाक्यात सुरू आहे. हॉटेल बुक करण्यात आले आहेत. नातलग मंडळी आणि परिचित लोकांना लग्न पत्रिकाही पाठवल्या गेल्या आहेत. जालंधरमध्ये होत असलेला हरभजनचा हा विवाह देशतील हायप्रोफाइल विवाहांपैकी एक मानला जात आहे.
या निमित्त आम्ही आपणांस सांगत आहोत हरभजनची होणारी एकमेव मेहुणी रूबी बसराच्या संदर्भात. हो रूबी बसरा गीता बसराची छोटी बहिन आहे. ती या लग्नातील त्या सर्व प्रथा पार पाडेल ज्या एका मेहुणीसाठी आवश्यक असतात.
28 साल की रूबी बसरा अॅक्ट्रेस गीताची छोटी बहिन आहे. रूबीदेखील क्रिकेट फॅन आहे. सचिनच्या रिटायरमेंट टेस्टच्या वेळी तीदेखील वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होती. आयपीएल सामन्याच्या वेळी रूबीदेखील आपली मोठी बहीन गीतासह मुंबई इंडियन्सला चीयर करताना दिसून येते. या दोन्ही बहिणींसह छोटा भाऊ देखील अनेकदा स्टेडियमवर दिसून आला आहे.
रूबी बसराचे बालपण इंग्लंडमधील पोर्टसमाउथ येते गेले. तिचे शिक्षणही तेथेच झाले. यांची आई प्रवीण बसरा आणि वडिल राकेश बसरा 23 वर्षांपासून इंग्लंडमध्ये उद्योग करत आहेत. यात रूबीही तिच्या आई-वडिलांना मदत करत आली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...