आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जी-गीताने 7 नाही, घेतले होते 4.5 फेरे, जाणून घ्या कसे झाले लग्नाचे विधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन आणि गीता बसरा यांचे वेडिंग इव्हेंट्स संपले आहेत 29 ऑक्टोबरला या कपलचे लग्न झाले. लग्नानंतर या कपलने शाही रिसेप्शननही दिले हेते. 26 ऑक्टोबरपासूनच भज्जी-गीताच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली होती. मेंदी पासून ते पार्टीपर्यांतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर झाले होते. आम्ही आपल्याला सांगत आहोत या कपलच्या लग्नातील काही खास गोष्टी.
घेतले 4.5 फेरे
पंजाबी लग्नातील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे लग्न दिवसा गुरुद्वारामध्ये होते. गुरुद्वारेत "आनंद कारज' होते. "आनंद कारज' म्हणजे असे काम, जे केल्याचा आनंद वाटेल. गुरुद्वारेत नवरदेव आणि नवरी गुरुग्रंथ साहिब सामोर डोके टेकवतात. त्यानंतर किर्तन करणारे किर्तन करतात. या नंतर फेरे सुरू होतात. प्रत्येक फेरा घेतला की, कीर्तन होते. 4.5 फेरे पूर्ण झाल्यानंतर रागी अरदास करतो आणि सुखी संसाराचे 7 सूत्र सांगतो. या नंतर एका रजिस्टरवर दोघांच्याही सह्या घेतल्या जातात.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, हरभजन आणि गीता बसराच्या लग्नात पार पडलेल्या, अशाच काही विधींच्या संदर्भात