आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जी-गीताच्या पार्टीत ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली, साक्षी धोनी, हे पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेल्फी घेताना साक्षी धोनी. दुसऱ्या फोटोत एमएस धोनीसह साक्षी. - Divya Marathi
सेल्फी घेताना साक्षी धोनी. दुसऱ्या फोटोत एमएस धोनीसह साक्षी.
महेंद्रसिंह धोनी ऑफ द फील्ड पार्टीत साक्षी सोबत नाही असे होऊच शकत नाही. रैनाच्या लग्नात पारंपरिक वेशभूषेत दिसलेली साक्षी वेडिंग कपल हरभजनसिंग आणि गीता बसराच्या पार्टीत अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली. वन डे आणि टी-20 क्रिकेट टीमचा कर्णधार धोनी यावेळी सूटवर तर साक्षी ग्लॅमरस गाऊनवर दिसले. मात्र त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी जिवा दिसली नाही. 
 
क्रिकेटर हरभजनसिंग आणि बॉलीवुड स्टार गीता बसरा यांचे 29 ऑक्टोबरला लग्न झाले, एक नोव्हेंबरला दिल्ली येथील हॉटेल ताज येथे रिसेप्शन पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रॅन्ड रिसेप्शनला देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भारतीय क्रिकेट टीमचे मॅनेजर रवि शास्त्रीसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भज्जी-गीताच्या पार्टीत पोहोचलेल्या साक्षी धोनीचे ग्लॅमरस फोटोज...