आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भज्जीने प्रेग्नेंट बायकोसोबत सेलिब्रेट केला B\'day, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन आणि गीता बसरा सध्या इंग्लंडमध्ये हॉलि़डेवर आहेत. - Divya Marathi
हरभजन आणि गीता बसरा सध्या इंग्लंडमध्ये हॉलि़डेवर आहेत.
स्पोर्ट्स डेस्क- 3 जुलैला 36 वर्षाचा झालेला क्रिकेटर हरभजन सिंह सध्या इंग्लंडमध्ये आहे. भज्जी तेथे पत्नी गीता बसरासोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. गीता आणि तिच्या कुटुंबियांसमवेत त्याने आपला वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे गीता बसरा सध्या प्रेग्नेंट आहे. इंग्लंडमध्ये सुरु हॉलिडे...
- काही दिवसापूर्वीच हरभजन लंडनमध्ये गीताजवळ पोहचला. याचे फोटो गीताने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत.
- क्रिकेटरने येथे आपली पत्नी आणि तिच्या फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट केला. गीताने भज्जीला बर्थडेसाठी खास स्वीट मॅसेज विश केला.
- तिने म्हटले, ‘Happy bday 2 d gulab to my jamun, the ras to my gulla, the gajar to my halwa. The love of my life !’
- गीता बसरा मागील काही दिवसापासून लंडनमध्ये राहत आहे. जूनमध्ये तिने येथे तिचा बेबी शॉवर केला.
- गीता- भज्जीचे लग्न 29 ऑक्टोबर, 2015 रोजी जालंधर येथे झाले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गीता आणि हरभजनचे बर्थडे सेलिब्रेशन आणि हॉलिडे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...