आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbhajan Singh Celebrated Lohri With Wife And Father In Laws In UK

PHOTO: UK मध्ये पत्नी आणि सासऱ्यासह हरभजनने सेलिब्रेट केली लोहडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजनसिंग पत्नी गीता बसरासह सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याने तेथे ससुरवाडीत लोहडी सन साजरा केला. हरभजनने गीता आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने लिहिले आहे की, ‘लोहडीच्या शुभेच्छा. यूकेमधये पत्नी गीता आणि कुटुंबीयांसह पहिली लोहडी सेलिब्रेट करत आहे.

ऑस्ट्रेलियासोबत कराणार पुणरागमन...
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी हरभजनसिंगची संघात निवड करण्यात आली आहे.
- ही मालिका 26 जानेवारीपासून सुरू होत आहे.
- या आधी भज्जी सय्यद मुश्ताक अली टी20 टुर्नामेंटमध्ये व्यस्त होता.
हरभजनच्या लग्नानंतरची ही पहिलीच महत्वपूर्ण मालिका असेल. हरभजन आणि गीता बसराचे लग्न 29 ऑक्टोबर, 2015 ला झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लग्नानंतरचे हरभजन आणि गीताच्या लग्नाचे काही खास फोटोज...