आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbhajan Singh Teaches Geeta Basra On How To Ride Bike

गीताने ड्राइव्ह केली रॉयल बाइक तर मागच्या सीटवर बसला होता भज्जी, शेयर केले PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजनसिंगने हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. - Divya Marathi
हरभजनसिंगने हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खेळापासून दूर असलेला क्रिकेटर हरभजनसिंग सध्या आपली पर्सनल लाइफ एन्जॉय करत आहे. नुकतेच हरभजनने एका ट्वीटच्या माध्यमातून पत्नी गीता बसरासह आपले काही फोटोज शेअर केले आहेत. यात गीता बाइकवर बसलेली आहे तर मागच्या सीटवर भज्जी बसला आहे. या फोटोबरोबरच भज्जीने ट्वीट केले आहे की, “हे पाह... शहरत एक नवीन बाइकर आला आहे... गीता बसरा.”
साधारणपणे 7 वर्षांच्या डेटिंगनंतर भज्जी आणि गीताने 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले आहे. या आधी हरभजन दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये बिझी होता. 25 ऑक्टोबरला मुंबई येथे शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर घरी गेला आहे. सध्या आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या टेस्ट सीरीजमध्ये हरभजन सामिल नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लग्ना नंतरचे हरभजन आणि गीता बसराचे काही काही खास फोटोज...