आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Harbhajan Singhs And Jhonty Rhodes Cute Daughters Met Each Other For Breakfast

जॉन्टी -होड्सची मुलगी \'इंडिया\'ला भेटली हरभजनची मुलगी, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन्टी -होड्सची मुलगी इंडिया (डावीकडे) आणि हिनाया... - Divya Marathi
जॉन्टी -होड्सची मुलगी इंडिया (डावीकडे) आणि हिनाया...
स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेचा स्टार क्रिकेटर राहिलेला जॉन्टी -होड्सची मुलगी 'इंडिया' सोबत हरभजन सिंगची मुलगी हिनायाची भेट झाली. नाश्ताच्या वेळी या दोघी एकत्र आल्या. या दोघींचे फोटो हरभजनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. यात हिनाया -होड्सची मुलगी इंडियाकडे बारकाऊने पाहत असल्याचे दिसत आहे तर हिनाया कॅमे-याकडे पाहून क्यूट स्माईल देताना दिसत आहे. जुलै 2016 मध्ये हरभजन बनला होता पिता...
 
- हरभजन आणि गीता बसराची मुलगी हिनाया या वर्षी एक वर्षाची होईल. तिचा जन्म जुलै 2016 मध्ये झाला होता. तर, जॉन्टी -होड्सची मुलगी इंडिया दोन वर्षाची झाली. एप्रिल 2015 मध्ये इंडियाचा जन्म झाला होता. 
- एक जबरदस्त फिल्डर राहिलेल्या -होड्सचा भारत व येथील लोकांशी खास जवळिक आहे. त्यामुळेच त्याने मुलीचे नाव इंडिया ठेवले आहे.
- जॉन्टी -होड्स हरभजनची टीम मुंबई इंडियन्सचा फील्डिंग कोच आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हरभजन आणि त्याच्या मुलीचे क्यूट Photos...
बातम्या आणखी आहेत...