आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई बनल्यानंतर भज्जीच्या पत्नीचा पहिला अपीयरन्स, समोर आले हे PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर हरभजन सिंग मागील अनेक महिन्यापासून पत्नी गीता बसरासमवेत लंडनमध्ये आहे. भज्जीने येथे पत्नी गीता बसरासमवेत एन्जॉय करताना काही फोटो शेयर केले आहेत. आपल्याला माहित असेलच की, गीताने 27 जुलै रोजी मुलगी हिनायाला जन्म दिला आहे. यानंतर गीता प्रथमच फोटोद्वारे समोर आली आहे. टीव्ही शोमध्ये बिझी आहे भज्जी...
- हरभजन सिंग सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र तो एक टीव्ही शो ‘मजाक मजाक में’ दिसत आहे.
- भज्जी सध्या हॉलिडेवर गेला आहे. त्याने ट्विटरवर फोटो शेयर करताना, पत्नी गीताला ‘बॉस’म्हटले.
- भज्जीने लिहले, ‘बॉस (पन्ती गीता) सोबत काही फिल्मी मोमेंट्स.’
- याआधी तो रविवारी इंग्लिश प्रीमियर लीगमधील चेल्सी आणि आर्सनलची फुटबॉल मॅच पाहण्यासाठी गेला होता.
- गीता बसरा आई बनल्यानंतर प्रथमच भज्जीसमवेत ती दिसून आली आहे.
- गीता बसराचे डिलिव्हरीनंतर वजन वाढलेले दिसत आहे. तसेच ती जाड झाल्याचे सांगणारा फोटो भज्जीने टि्वट केला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गीता बसराचे आई बनल्यानंतरचे काही फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...