आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे हरभजनची एकुलती एक मेहुणी, अशी आहे सासुरवाडीची मंडळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहुणी रूबी बसरासोबत हरभजन सिंग... - Divya Marathi
मेहुणी रूबी बसरासोबत हरभजन सिंग...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर हरभजन सिंग नुकताच पापा बनला आहे. लंडनमध्ये पत्नी गीता बसराने मुलीला जन्म दिला. गीता मागील काही महिन्यापासून लंडनमध्येच राहत आहे. तर हरभजन आयपीएल-9 संपताच पत्नीजवळ दाखल झाला. गीताचा फॅमिली 25 वर्षापासून ब्रिटनमध्ये राहत आहे. अशी आहेत हरभजनची सासुरवाडीची मंडळी...
- हरभजनची पत्नी गीता आणि ससुरवाडीतील मंडळी मागील 25 वर्षापासून पोर्ट्समाउथमध्ये राहतात.
- गीतापेक्षा 2 वर्षाची छोटी तिची बहिण रूबी बसरा आहे. तर भाऊ राहुल तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे.
- भज्जीची पत्नी गीता आणि भाऊ-बहिणीचे लहानपण लंडनमध्येच गेले.
- कधी क्रिमिनल सायकोलॉजिस्ट बनण्याचा निर्धार केलेल्या गीताला बॉलिवुडमध्ये संधी मिळाली व लोकप्रिय झाली.
- भज्जीची मेहुणी रूबी बसरा अनेक IPL मॅचेससाठी स्टेडियममध्ये दिसून आली आहे.
- सचिन तेंडुलकरच्या रिटायरमेंटच्या वेळी गीता आणि रूबी भारतात होत्या.
- हरभजनचा मेहुणा आणि गीताचा लहान भाऊ राहुलने लॉ मध्ये पदवी घेतली आहे.
- हरभजन सिंगचे सासू-सासरे पोर्ट्समाउथमध्ये एक शॉप चालवतात.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, हरभजन सिंगच्या सासुरवाडीची मंडळी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...