आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे पाकच्‍या माजी क्रिकेटरची पत्‍नी, पत्रकारितेच्‍या बनावट पदवीमुळे सापडली वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेहम खान. - Divya Marathi
रेहम खान.
पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटर आणि राजकिय नेता इमरान खानची पत्‍नी रेहम खान बोगस पदवीमुळे सध्‍या वादात अडकली आहे. व्‍यवसायाने टीव्‍ही पत्रकार असलेली रेहम खान ही इमरानची दुसरी पत्‍नी आहे. डिसेंबर 2014 मध्‍ये त्‍यांनी एका सिक्रेट सेरेमनीमध्‍ये लग्‍न केले होते.
काय आहे प्रकरण
रेहमने ब्रॉडकास्‍ट जर्नालिझमच्‍या पदवीच्‍या आधारावर दोन वर्ष बीबीसीमध्‍ये नोकरी केली आहे. एका ब्रिटीश वर्तमानपत्राने या बाबीचा खुलासा केला आहे. रेहमची खाजगी बेवसाईड आणि बायोडाटामध्‍ये जर्नालिझममधील पीजीपर्यंतच्‍या शिक्षणाचा उल्‍लेख केला आहे. लिंकनशायरच्‍या नार्थ लिंडसे कॉलेजमध्‍ये शिक्षण झाल्‍याचे तिने नमूद केले आहे. मात्र, लिंडसे
कॉलेजचे प्रवक्ता म्‍हणतात की, 'त्‍याच्‍या कॉलेजमध्‍ये असा कोणताच कोर्स नाही. ना येथे पत्रकारितेचे शिक्षण दिले जाते.' कॉलेजच्‍या रेकॉर्डमध्‍ये रेहम खान नावाची कोणतीच विद्यार्थिनी नसल्‍याचे त्‍यांचे म्‍हणने आहे.
divyamarathi.com वर जाणून घ्‍या, रेहम खानच्‍या आयुष्‍यातील काही खास बाबी..
> 41 वर्षीय रेहम खानचे पाकिस्‍तानचे न्‍यूज चॅनल डॉन सोबत संबंध होते.
> रेहमचा जन्‍म लिबीयामध्‍ये झाला. तिचे आई-वडिल पाकिस्‍तानी होते.
> रेहम खानचे अधिकाधिक शिक्षण हे ब्रिटनमध्‍ये झालेले आहे.
> रेहमने बीसीसीपासून आपल्‍या पत्रकारितेतील करियरला सुरूवात केली होती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, रेहम खानची फोटो आणि रंजक माहिती..