आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोस्ट पॉप्युलर क्रिकेटर WIFE आहे साक्षी, पाहा PHOTOSमधून तिची स्टाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी धोनी - Divya Marathi
साक्षी धोनी
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज आपली 6 वी मॅरेज अॅनिवर्सरी सेलिब्रेट करत आहे. साक्षी रावतसोबत त्याचा विवाह 4 जुलै 2010 रोजी झाला होता. मिसेज धोनी बनल्यानंतर साक्षी क्रिकेट वर्ल्डमध्ये खूपच लोकप्रिय झाली. आज ती इंडियातील सर्वात स्टायलिश क्रिकेटर वाईफ आहे. सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. तिचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट खूपच स्टायलिश फोटोजने भरला आहे. IPL मॅचदरम्यान ती नेहमीच आपल्या हटके आणि स्टनिंग लुकमुळे चर्चेत राहते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, साक्षी धोनीची काही पण खूपच स्टायलिश फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...