आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅप्टन कुल धोनी असा करतोय सुट्या एन्जॉय, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीचा नुकताच सोशल मिडीयावर आलेला फोटो. - Divya Marathi
धोनीचा नुकताच सोशल मिडीयावर आलेला फोटो.
टीम इंडियाचा स्‍टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी सध्‍या लांब सुट्यांवर आहे. या कालावधित तो आपले कुटूंब, सामाजिक जिवन आणि त्‍याच्‍या खास गाड्यांना वेळ देत आहे. एक बाईकवर राइड करताना त्‍यांचा नुकताच एक फोटो सोशल मिडीयावर आला आहे. या फोटोमध्‍ये त्‍याचे चाहते दिसत आहेत. झारखंड रणजी खेळाडूंच्‍या सराव कॅम्‍पला त्‍याने स्‍पोर्ट बाईक घेऊन हजेरी लावली. या फोटोमध्‍ये त्‍याचे चाहतेही त्‍याच्‍या आजुबाजूला दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी धोनीची जिममधील फोटो सोशल मिडीयावर आली होती. दरम्‍यान त्‍याने सुट्यांचा सदुपयोग घेत आपल्‍या कार आणि बाईक्‍सची सफाई केली आहे. त्‍याची पत्‍नी साक्षीने ट्विटरवर काही फोटो शेयर केली होती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करा, धोनीचे सुटीतील फोटो पाहा..