आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Here We Are Giving You List Of 5 Unusual Batting Records Held By Bowlers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 असे बॉलर्स ज्यांनी आपल्या बॉलिंगमुळे नव्हे तर बॅटिंगने बनवले विक्रम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट खेळात बॉलर्स नेहमीच विकेट घेऊन आपल्या संघाला मॅच जिंकून देतात. मात्र, असे काही बॉलर्स आहेत की जे बॉलिंगसोबतच बॅटिंगमध्येही कमाल करतात. यातील तर काहींचे विक्रम बनतात. आजच्या या वृत्तात आम्ही तुम्हाला जगातील 5 अशा बॉलर्सबाबत माहिती सांगणार आहोत ज्यांनी वेगवेगळ्या सामन्यात रेकॉर्ड तोड बॅटिंग करीत आपल्या संघाला विजयी करून दिले. तसेच काही सामन्यात पराभवापासून संघाला वाचवले.
या यादीच पहिले नाव आहे भारतीय बॉलर अजित आगरकरचे. ज्याने वर्ष 2000 मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध ODI मध्ये जबरदस्त बॅटिंग करीत केवळ 21 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. जो की भारताकडून सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम आजही कायम आहे. सोबतच 2002 मध्ये लॉर्ड्स टेस्टवर शतक (109*) ठोकून भारताला पराभवापासून वाचवले होते.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, बॅटिंगमध्ये रेकॉर्ड करणारे इतर 4 बॉलर्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...