आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोटक बॅट्समन वीरेंद्र सेहवागचे हे 12 PHOTOS, जे पाहावे वाटतील तुम्हाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरेंद्र सेहवागच्या रिटारमेंटची अचानक बातमी आली. त्यानंतर थोड्याच वेळात सेहवागने त्याचे खंडनही केले. गेल्या अडीच वर्षांपासून टीमच्या बाहेर असलेला सेहवाग सध्या दुबईत आहे. आलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर टीम इंडियाचा हा स्फोटक बॉट्समन दुबईहून भारतात येताच रिटायरमेंटची औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे. या संदर्भात आम्ही बीसीसीआईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. भारतात ट्विटरवर #ThankYouSehwag टॉप ट्रेन्ड झाला आहे.
क्रिकेट करियर...
- 251 वन डेमध्ये 8273 धावा केल्या आहेत. यात 15 सेंच्युरीज आणि 38 हाफ सेॆच्युरीज.
- 104 टेस्टमध्ये 8586 धावा. 23 सेंच्युरी आणि 32 हाफ सेंन्युरी
- या बरोबरच वीरूने 19 टी-20 सामन्यांमध्ये 394 धावा केल्या आहेत.
फॉरमॅटमॅचधावा10050विकेट
टेस्ट1048586233240
वनडे2518273153896
टी2019394020
पुढील स्लाइड्सवर पाहा, वीरेंद्र सेहवागचे वेगवेगळ्या अँगलमधील काही निवडक फोटोज...