आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL नंतर असा वेळ घालवत आहेत देशी- विदेशी क्रिकेटर्स, शेयर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशांत शर्मा पत्नी व फॅमिलीसह... - Divya Marathi
इशांत शर्मा पत्नी व फॅमिलीसह...
स्पोर्ट्स डेस्क- 47 दिवस चाललेली आयपीएल (IPL-10) टुर्नामेंट संपल्यानंतर आता क्रिकेटर्स रिलॅक्स होण्यासाठी आपल्या घरी पोहचले आहेत. तर काही आपल्या फॅमिलीसह वेळ घालवत आहेत. टीम इंडियाला आयपीएलनंतर आता 1 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना व्हायचे आहे. अशा वेळी इंडियन टीममधील क्रिकेटर्स सुद्धा आपापल्या पद्धतीने स्वत:ला रिफ्रेश करत आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आयपीएलनंतर कसा वेळ घालवताहेत देशी-विदेशी क्रिकेटर्स...
बातम्या आणखी आहेत...