आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 वर्षाच्या रेसलरने WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरला 2 मिनिटात केले चित!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोल्डबर्गच्या स्पीयरने लेसनर त्याच्या पायात पडला. - Divya Marathi
गोल्डबर्गच्या स्पीयरने लेसनर त्याच्या पायात पडला.
स्पोर्ट्स डेस्क- अंडरटेकरसारख्या लिजेंड रेसलर्सला धोबीपछाड देणा-या ब्रॉक लेसनरचे असे काही हाल झाले ज्याचा कोणी विचारही केला नसेल. 12 वर्षानंतर अखेर ती संधी आली जेव्हा गोल्डबर्गने WWE त पुनरागमन करत आपला सर्वात मोठ्या शत्रूला असे काही स्पीयर मारले की पाहणा-यांचे होश उडाले. खरं तर बोलले जात होते की, अनेक वर्षानंतर रिंगमध्ये परतलेल्या गोल्डबर्गला लेसनर सहज धूळ चारेल, पण झाले उलटेच....
- गोल्डबर्गने लेसनरसोबत शेवटची फाईट 12 वर्षापूर्वी केली होती.
- त्या फाईटमध्ये स्टीव ऑस्टिन स्पेशल रेफरी होते.
- या दोघां शत्रूंतील फाईट कधीच पूर्ण झाली नाही.
- कारण रेफरी राहिलेल्या ऑस्टिनने दोघांना स्टनर मारून रिंगबाहेर फेंकून दिले होते.
- नेमकं आता गोल्डबर्गला सर्वात मोठा बदला घेण्याची संधी मिळाली.
पुढे 7 PHOTOS मधून पाहा, गोल्डबर्गने कशा पद्धतीने ब्रॉक लेसनरला केले चित....
(pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...