आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेसिंग रूममध्ये धोनीला मिळालेली धमकी, मात्र त्याच्या फिल्ममध्ये नाही उल्लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- करिअरच्या सुरूवातीला महेंद्रसिंग धोनीला ड्रेसिंग रूममध्ये धमकी मिळाली होती. ड्रेसिंग रूममधील या घटनेची मोजक्याच लोकांना माहिती आहे. मात्र असे असले तरी धोनीच्या येऊ घातलेल्या आगामी बायोपिक फिल्ममध्ये या घटनेचा उल्लेख नाही. कॅप्टन कूल धोनीने तेव्हाही खूप संयमाने हे प्रकरण हाताळले होते. काय झाले होते तेव्हा धोनीसमवेत...
- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला करिअरच्या सुरूवातीला खूप काही सहन करावे लागले होते.
- धोनीला ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडू खासकरून युवराज सिंग 'बिहारी-बिहारी' म्हणून बोलवायचे.
- युवराज सिंग त्याला म्हणायचा की, चौकार-षटकार ठोकून काही होत नाही. सामना जिंकून देणारी खेळी महत्त्वाची असते.
- मात्र, एक दिवस धोनीने उलटे उत्तर दिले की, ते जाऊ दे, तू नेहमी रागात का राहतोस. तुला काही प्रॉब्ल्लेम आहे काय?
- यानंतर हे दोघे कायमचे मित्र बनले हा भाग वेगळा व आता या दोघांत पुन्हा दरी पडल्याचे बोलले जातेय.
पुढे स्लाईड्सद्वारे आणखी वाचा, भारतीय खेळाडूंचे ड्रेसिंग रूममधील काही रंजक किस्से...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...