आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Play Only For The Records Not To Look Sexy, Says High Jumper Isobel Pooley

खेळापेक्षाही हिच्या सौंदर्याचीच चर्चा जास्त, म्हणाली- सेक्सी लुकपेक्षा गेम पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इसोबेल पूली. - Divya Marathi
इसोबेल पूली.
लंडन- ग्रेट ब्रिटनची प्रसिद्ध जम्पर इसोबेल पूली म्हणते की, महिला अॅथलीट्स विषयी ना-ना प्रकारच्या चर्चा होतात. मात्र आमचे लक्ष अस ते विक्रम करण्यावर. ती स्वतःबद्दल बोलताना म्हणाली की, मी विक्रम करण्याच्या दृष्टीने जंप करत असते. माझे लक्ष सेक्सी दिसण्यावर कधीच नसते.
इसोबेलचे करिअर...
- इसोबेलने ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये हायजम्पमध्ये रॉप्य पदक जिंकले आहे.
- यानंतर तिने 1.96 मीटरची जम्प मारली होती. इंग्लंडचा 32 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
- इसोबेलचा प्रशिक्षक फय्याद अहेमदचे म्हणणे आहे की, ती रिओ ओलिंपिकमध्ये निश्चितपणे पदक जिंकेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इसोबेल पूलीचे ग्लॅमरस PHOTO'S...