आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहचला रोहित, या कारणामुळे नाही गेला टीमसोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोटा भाऊ विशाल शर्माच्या लग्नामुळे रोहित टीम मेंबर्ससोबत इंग्लंडला जाऊ शकला नव्हता. - Divya Marathi
छोटा भाऊ विशाल शर्माच्या लग्नामुळे रोहित टीम मेंबर्ससोबत इंग्लंडला जाऊ शकला नव्हता.
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी इंग्लंडला पोहचला आहे. छोटा भावाच्या लग्नामुळे रोहित इतर टीम मेंबर्ससोबत जाऊ शकला नव्हता. गुरुवारी त्याचा छोटा भाऊ विशाल शर्माचे लग्न झाले, ज्याचे काही फोटोज त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. मात्र, आता लग्नाचे सर्व समारंभ संपताच तो भारतीय टीमसोबत जोडला गेला आहे. इंग्लंडमध्ये पोहचताच रोहितने सोमवारी नेट प्रॅक्टिस सुद्धा केली. ज्यानंतर आज बांगलादेशासमवेत होणा-या दुस-या सराव सामन्यात तो सलामीला खेळणार आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भावाच्या लग्नापासून ते इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस दरम्यानचा रोहित शर्माचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...