आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टेडियममध्ये इंडियन क्रिकेटर्सच्या WAGs, मॅच दरम्यान असतो असा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी धोनी मैदानावर अनेकदा दिसते.. - Divya Marathi
साक्षी धोनी मैदानावर अनेकदा दिसते..
नवी दिल्ली - आज कोलकात्यात आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील सर्वात रोमांचक सामना खेळला जाणार आहे. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान ईडन गार्डनवर समोरासमोर असतील. हा रोमांचक सामना पाहाण्यासाठी आणि पतीला चीयर करण्यासाठी इंडियन क्रिकेटर्सच्या पत्नी देखिल मैदानावर उपस्थित राहू शकतात. मैदानावर कायम दिसणाऱ्यांमध्ये धोनीची पत्नी साक्षीचा क्रमांक पहिला आहे.
मैदानावर ग्लॅमरस अंदाज
- स्टेडियमवर क्रिकेटर्सच्या पत्नी आकर्षणाच्या केंद्र आणि सर्वाधिक चर्चेचा विषय असतात.
- विशेषतः भारतात होणाऱ्या सामन्यांवेळी क्रिकेटर्सच्या पत्नी मैदानावर उपस्थित असतात.
- आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक चर्चेत राहिली आहे धोनीची पत्नी साक्षी.
- साक्षी गेल्यावर्षी मुलगी जिवासोबत स्टेडियममध्ये कित्येकवेळा स्पॉट झाली होती.
- तिच्याशिवाय हरभजनसिंगची पत्नी गीता बसरा देखिल अनेकवेळा स्टेडियमवर त्याला चीयर करताना दिसली आहे.
- लग्नाआधी ती आयपीएल मॅच दरम्यान मुंबई इंडियन्सच्या जवळ-जवळ प्रत्येक सामन्यात दिसत होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, टी-20 वर्ल्डकप खेळत असलेल्या इंडियन क्रिकेटर्सच्या पत्नींचे फोटोज ज्या स्टेडियममध्ये त्यांना चीयर करताना दिसल्या आहेत...
बातम्या आणखी आहेत...