आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • If Pakistan Beats India In T20 World Cup, Qandeel Baloch Dedicate Strip Dance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाचा पराभव केल्यास पाक टीमसाठी न्यूड डान्स करणार ही हॉट मॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या एका हॉट मॉडेलने पाक क्रिकेट संघासह कर्णधार शाहिद आफ्रिदीसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. ती म्हणजे, पाक टीमसाठी ती Strip डान्स करणार आहे. मात्र, टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाक संघाने टीम इंडियाचा पराभव करावा लागेल, अशी अटही तिने ठेवली आहे.

कंदील बलोच असे या हॉट मॉडेलचे नाव आहे. बलोच हिने तिच्या 'फेसबुक प्रोफाइल'वर ही ऑफर दिली आहे. सोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

कोण आहे कंदील बलोच...
- कंदील बलोच ही एक पाकिस्तानी मॉडेल असून ती वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असते.
- आशिया चषकात भारताकडून पाकचा पराभव झाला तेव्हा तिने शाहिद आफ्रिदीला 'पागल' म्हणून नव्या वादाला तोंड फोडले होते.
- शाहिद जोपर्यंत कर्णधार आहे. तोपर्यंंत पाकिस्तान टीम काहीच करू शकत नाही. असेही कंदील म्हणाली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, भारताच्या पंतप्रधानांना डार्लिंग म्हणून कंदीलने शेअर केले होते दोन व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...