आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IND VS AUS: Rohit Sharma's Best Inning, Not Out 171

जबरदस्त सिक्सने तुटली रोहितची बॅट, PHOTO तून पाहा, 171* धावांचा रोमांच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुटलेली बॅट पाहताना रोहित शर्मा (उजवीकडून). सोबत रवींद्र जडेजा. - Divya Marathi
तुटलेली बॅट पाहताना रोहित शर्मा (उजवीकडून). सोबत रवींद्र जडेजा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन्स गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे कंबर्डे मोडत 163 चेंडूत नाबाद 171 धावांची आतशबाजी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 7 छटकार ठोकले. या वादळी खेळीदरम्यान 49 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने ठोकलेला षटकार एवढ्या जबरदस्त ताकदीने मारला की, त्याची बॅटच तुटली. यानंतर त्याला बॅट बदलावी लागली. हा षटकार मारण्याआधी त्यने नुकताच चौकार ठोकला होता.
कोणत्या बॉलरला कुटल्या किती धावा...
बॉलर012346रनबॉलस्ट्राइक रेट
हेजलवुड17112130303488.23
जोएल पॅरिस11710122522113.63
मिचेल मार्श10920112323100.00
बॉलॅन्ड121500434934144.11
फॉल्कनर21103040323884.21
मॅक्सवेल6410011212100.00
पुढील स्लाइड्सवर फोटोतून पाहा, रोहितची 171* धावांची 'धमाकेदार' खेळी...