आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IND Vs SA: Rohit, Bhuvneshwar And Binny Have Been Released From The Indian Test Team From The 1st Test Against South Africa

खराब परफॉर्मन्सची शिक्षा, रोहित, भुवनेश्वर, बिन्नीला रणजी खेलण्याचा दिला सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शर्मा. - Divya Marathi
रोहित शर्मा.
मोहाली- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) द. आफ्रिकेविरूद्ध खेळल्या जात असलेल्या टेस्टमधून भुवनेश्वर कुमार, रोहित शर्मा आणि स्टुअर्ट बिन्नी यांना बाहेर बसवले गेले. पुढील टेस्ट सामन्याच्या आधी त्यांना रणजी खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार खराब परफॉर्मन्समुळे त्यांना असा सल्ला देण्यात आला आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितील गुरकीरत मान आणि मनदीपसिंह टीम इंडियाला असिस्ट करतील. भुवनेश्वर कुमार उत्तर प्रदेश, रोहित शर्मा मुंबई आणि स्टुअर्ट बिन्नी कर्नाटककडून खेळतील.
येथे खेळतील हे प्लेयर्स
- 7-10 नोव्हेंबर: ग्रुप-एमध्ये कर्नाटक vs ओडिसा, म्हैसूरमध्ये खेळला जाईल.
- 7-10 नोव्हेंबर: ग्रुप-बीमध्ये मुंबई vs यूपी, मुंबईमध्ये खेळला जाईल.

का कोले गेले रिलीज
प्लेइंग इलेवनमधून बाहेर केल्यामुळे जोपर्यंत सामना सुरू असेल तोवर हे तिघेही केवळ ड्रेसिंग रूममध्येच बसून राहिले असते. त्यामुळे बीसीसीआयने या तिघांनाही रणजी खेळण्याचा सल्ला दिला आहे. डोमेस्टिक क्रिकेटमुळे भुवनेश्वर आणि बिन्नीचा फॉर्म वापस येण्याची शक्यता आहे. टेस्टमध्ये खराब फॉर्मात असलेल्या रोहित शर्मालाही फॉर्म वापस मिळवण्यासाठी रणजी खेळण्यासाठी पाठवण्यात आेले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो...