आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांचीत पोहचताच \'हमर\' ड्राईव्ह करत धोनी गेला घरी, असे झाले टीमचे Welcome

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्र सिंग धोनी एयरपोर्ट पोहचताच स्वत:ची हमर गाडी ड्राईव्ह करत आपल्या घरी पोहचला. - Divya Marathi
महेंद्र सिंग धोनी एयरपोर्ट पोहचताच स्वत:ची हमर गाडी ड्राईव्ह करत आपल्या घरी पोहचला.
रांची- 26 ऑक्टोबर रोजी होणा-या भारत-न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या वन डे मॅचसाठी सोमवारी दोन्ही संघ रांचीत पोहचले. बिरसा मुंडा एयरपोर्टवर खेळाडूंना पाहण्यासाठी मोठी खर्दी झाली होती. धोनी एयरपोर्टमधून बाहेर येताच, फॅन्सनी मोबाईलमधून फोटो काढणे सुरु केले. संपूर्ण एयरपोर्ट धोनी-धोनी नावाने दणाणून गेले होते. धोनीने स्वत: ड्राईव्ह केली हमर गाडी....
- महेंद्र सिंग धोनी एयरपोर्ट पोहचताच स्वत:ची हमर गाडी ड्राईव्ह करत आपल्या घरी पोहचला. तर, दोन्ही टीमचे इतर खेळाडू बसने हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये पोहचले.
- एयरपोर्टवर क्रिकेट फॅन्स आधीच पोहचले होते आणि खेळाडूंना पाहायला उत्सुक होते. जसे एक-एक खेळाडू बाहेर आले संपूर्ण एयरपोर्ट क्रिकेटमय झाले.
- लोकांनी आपापल्या मोबाईलमध्ये एक-एका खेळाडूंचे फोटो टिपले. तर खेळाडूंनी हासत आणि हात हालवत फॅन्सच्या अभिवादन स्वीकारले.
- आपल्याला माहित असेलच की, एम एस धोनीचे होम टाउनमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा जेएससीए स्टेडियमवर बोलबाला राहिला आहे.
- वनडे मॅच असो की टी- 20 या सर्व क्रिकेट प्रकारात भारतीय सितारे विरोधी संघावर भारी पडत आले आहेत.
- येथे टीम इंडियाने तीन वनडे मॅचेसपैकी दोन जिंकल्या आहेत. तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
फोटो : संजय कपरदार.
बातम्या आणखी आहेत...