आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन्सच्या तुलनेत कशा आहेत किवी क्रिकेटर्सच्या WAGs, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा (डावीकडे) आणि केन विलियम्सनची गर्लफ्रेंड सारा रहीम (उजवीकडे). - Divya Marathi
विराट कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा (डावीकडे) आणि केन विलियम्सनची गर्लफ्रेंड सारा रहीम (उजवीकडे).
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडची टीम कसोटी आणि वन डे मालिका खेळण्यासाठी भारतात आली आहे. येथे किवी क्रिकेटर्सची WAGs सुद्धा स्टेडियममध्ये त्यांना चीयर करताना दिसतील. 2014 मध्ये न्यूझीलंड टूरवर गेलेल्या विराट कोहलीला भेटण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा तेथे पोहचली होती. या पॅकेजद्वारे आम्ही तुम्हाला किवी आणि इंडियन क्रिकेटर्सच्या WAGs ची तुलना करणार आहोत. नर्स आहे किवी कर्णधाराची गर्लफ्रेंड...
- जानेवारी, 2016 मध्ये कर्णधार केन विलियम्सन गर्लफ्रेंड सारा रहीमसमवेत न्यूझीलंडमधील तॉरंगा बीचवर स्पॉट झाला होता.
- सारा मूळची ब्रिटिश आहे. तिने इंग्लंडमधील ब्रिस्टल यूनिवर्सिटीतून पदवी घेतली आहे तसेच तिला न्यूझीलंडमध्ये नर्सिंगमधील नोकरी शोधत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंडियन आणि किवी क्रिकेटरच्या WAGs ची तुलना, जे आम्ही खेळाडूच्या बॅटिंग ऑर्डरनुसार सादर करीत आहोत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...