आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India And South Africa Teams Reached At Rajkot Hotel

राजकोटला पोहोचले टीम इंडियाचे क्रिकेटर्स, लग्झरीअस हॉटेलमध्ये असे झाले स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ. - Divya Marathi
व्हिडिओ.
राजकोट- 18 ऑक्टोबरला भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान होत असलेल्या तीसर्‍या वन डे सामन्यासाठी भारत आणि आफ्रिकन संघ राजकोट येथे पोहोचले आहेत. येथील हॉटेल द इम्पीरियल पॅलेसजवळ आपल्या फेव्हरिट क्रिकेटर्सला पाहण्यासाठी मोठ्या संख्खेने चाहत्यानी गर्दी केली होती. सर्व खेळाडुंना गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. तेथे त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागतही केले गेले.

दोन्हीही संघ शुक्रवारपासून या स्टेडियमवर कसून नेट प्रॅक्टिस करत आहेत. इंदौर वन डे जिंकल्यानंतर टीम इंडिया मोठ्या उत्साहात आहे. तर साउथ आफ्रिकन टीमने कानपुरमध्ये पहिला वन डे सामना जिंकलेला आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ सीरीजमध्ये 1-1 ने बरोबरीत आहेत. राजकोटचा तिसरा सामना दोन्हीही संघांसाठी महत्वाचा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाचे राजकोट येथील हॉटेलमध्ये पोहोचल्याचे काही फोटोज...