आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथा कसोटी सामना दिल्लीतच होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा व अखेरचा क्रिकेट कसोटी सामना आयोजित करण्याचा दिल्ली डिस्ट्रिक्ट आणि क्रिकेट असोसिएशनचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला या सामन्याच्या आयोजनासाठीचे परवानगी पत्र देण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती मुकुल मुद््गल यांना या सामन्यासंबंधीच्या निकालात न निघालेल्या गोष्टींबाबतच्या मंजुरीकरिता निरीक्षक म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. येत्या ३ डिसेंबरपासून चौथी कसोटी होईल.