आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian And Foreign Players Visits These Places During Matches

PHOTOS: भारतात आल्यावर ही कामे करतात विदेशी खेळाडू, असे असतात अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-9 चा रोमांच सुरु झाला आहे. देशी-विदेशी खेळाडू आपले कौशल्य दाखविण्यासाठी झटत आहेत. यातून वेळ मिळाला तर खेळाडू काही विशिष्ट गोष्टी करतात. काही खेळाडूंना एखाद्या मंदिरात बघितले जाते तर विदेशी खेळाडू ताजमहलाला भेट देतात. आम्ही आपल्यासाठी या खेळाडूंची माहिती घेऊन आलोय. भारतात आल्यावर हे खेळाडू नेमके करतात तरी काय हे यातून उलगडेल.
राहुल द्रविडसोबत ऑटोत फिरला होता वॉटसन
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसन याला राहुल द्रविडने आयपीएल-7 च्या वेळी ऑटोत फिरवले होते. यावेळी दोघांनी जयपूर बघितले होते. एखादी लक्झरी कार बुक करुनही दोघे जयपूर बघू शकले असते. पण वॉटसनला ऑटोत बघून हे शहर बघायचे होते. याचे फोटो वॉटसनने सोशल मीडियावर शेअर केले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, विदेशी खेळाडू भारतात आल्यावर नेमके काय करतात....