आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Captain Mithali Raj Become The First Women Player To Cross 6000 Runs In ODI History

महिला वनडेत सर्वाधिक धावांवर मितालीचे ‘राज’, 6000 धावा पूर्ण करणारी एकमेव क्रिकेटपटू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्टल - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला अाहे. मितालीने बुधवारी महिला वर्ल्डकपमध्ये आपल्या १८३ वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६९ धावांची खेळी करताना ६,०२८ धावांचा टप्पा गाठला. आधीचा ५,९९२ धावांचा विक्रम इंग्लंडच्या शॉर्लेट एडवर्ड््स हिच्या नावावर होता. वनडेत मितालीच्या नावावर ५ शतके असून या सर्व खेळींत ती नाबाद राहिलेली आहे.
 
धोनी, सचिनपेक्षा पुढे : वनडेत ६ हजार धावांचा टप्पा सचिनने १७० डाव, पाँटिंग व धोनीने १६६ डावांत गाठला होता. मितालीने ही कामगिरी केवळ १६४ डावांत करून दाखवली.
 
पुढील स्लाइडवर पाहा, मिताली राजला संबोधतात महिला क्रिकेटचा ‘सचिन’ व्हिडीओ... 
 
हे ही वाचा,
बातम्या आणखी आहेत...