आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेब्यू मॅचमध्ये चमकला हार्दिक पांड्या, सोशल मीडियात अशा आल्या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने वन डे सीरीजमधील पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला 6 विकेटने हरविले. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणा-या हार्दिक पांड्याने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतला व आपले पदार्पण गाजवले. या मॅचमध्ये माजी क्रिकेटर कपिल देव यांनी त्याला डेब्यू कॅप दिली. सोशल मीडियात चमकला पांड्या...
- डेब्यू मॅचमध्ये तीन विकेट घेणारा हार्दिक पांड्या सोशल मीडियात चमकला.
- त्याच्या फॅन्सनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ट्वीट करत विश केले.
- अनेक फॅन्सनी त्याला खूपच अनोख्या पद्धतीने त्याचे अभिनंदन केले.
- काही दिवसापूर्वी पांड्याने म्हटले होते की, मला जॅक्स कॅलिसप्रमाणे बनायचे आहे.
- अशा वेळी एका फॅनने कमेंट केले की, जॅक्स कॅलिस आज म्हणत असेल की, That's my boy.
- पांड्याला जॅक्स कॅलिसच्या बर्थ डे दिवशी वन डे डेब्यू केला व विशेष म्हणजे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला गेला.
कपिल देवने याच दिवशी केले होता डेब्यू-
- 16 ऑक्टोबरलाच कपिल देव यांनीही कसोटी मॅच डेब्यू केला होता.
- याच कारणामुळे मॅचच्या आधी पांड्याला कपिलच्या हस्ते डेब्यू कॅप दिली गेली.
- याशिवाय डेब्यू वन डे मॅचमध्ये हार्दिक पांड्या मॅन ऑफ द मॅच बनला.
- डेब्यू वन डेत मॅन ऑफ द मॅच बनणारा हार्दिक पांड्या चौथा इंडियन क्रिकेटर ठरला.
- त्याआधी के एल राहुल, मोहित शर्मा आणि संदीप पाटील यांनी हा पराक्रम केला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हार्दिक पांड्याबाबत सोशल मिडियात आलेल्या कमेंट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...