आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Manoj Tiwary Wife Sushmita Roy Birthday Special

स्टाइल साक्षीपेक्षा ग्लॅमरस आहे ही क्रिकेटर WIFE, स्वतःला सांगते लिमिटेड अॅडिशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिताने 26 एप्रिला आपला बर्थडे सेलिब्रेट केला. IPL मध्ये केकेआर आणि दिल्ली डेयरडेविल्स टीमसाठी खेळलेल्या मनोजने ट्विटरवर पत्नीला बर्थडे वीश केले. सुष्मिता स्वतःला लिमिटेड अॅडिशन असल्याचे सांगते.
स्टाइलमध्ये धोनीच्या पत्नीपेक्षाही आहे सरस...
- सुष्मिता रॉय तिवारी स्टाइलच्या बाबतीत धोनीच्या पत्नीपेक्षा यत् किंचितही कमी नाही.
- खरेतर सुष्मिता स्टेडियमवर लाइव्ह मॅच पाहताना फारशी दिसत नाही.
- मात्र तिचे इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया अकाउंट स्टाइलिश आणि ग्लॅमरस फोटोजने भरलेले आहे.
- मागच्या वर्षात मालदीवमध्ये तिचे मनोजसोबतचे फोटो झळकले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुष्मिताचे काही खास स्टायलीश फोटोज...