आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Ravindra Jadeja And Rivaba Solanki Reception Party In Rajkot

जडेजाच्या सासऱ्यांनी दिले ग्रॅन्ड रिसेप्शन, पत्नी विषयी काय म्हणाला रवींद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रीवाबाच्या कुटुंबियांनी सोमवारी सायंकाळी राजकोट येथे ग्रॅन्ड रिसेप्शन दिले होते. - Divya Marathi
रीवाबाच्या कुटुंबियांनी सोमवारी सायंकाळी राजकोट येथे ग्रॅन्ड रिसेप्शन दिले होते.
राजकोट. रवींद्र जडेजाच्या लग्नाची आणखी एक पार्टी सोमवारी सायंकाळी राजकोट येथे पार पडली. पार्टीचे आयोजन जडेजाच्या सासऱ्यांनी केले होते. यावेळी हे कपल ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये दिसून आले. या आधी रविवारी सकाळी जडेजा-रीवाबाचे लग्न झाले आहे. याच दिवशी सायंकाळी जडेजाच्या घरच्यांनीही रिसेप्शन दिले होते.
जडेजाने पत्नी रीवाबाची अशी केली 'तारीफ'...
- रिसेप्शनच्या वेळी रीवाबाबद्दल जडेजाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. रीवाबा माझ्यासाठी बेस्ट लाइफ पार्टनर असल्याचेहे त्याने सांगितले.
- पुढे बोलताना तो म्हणाला, ‘मला जशी पत्नी हवी होती, रीवाबा बिल्कुल तशीच आहे. मी तर तिला फोटो पाहताच पसंत केले होते.’
- ‘तिची साथा मिळाल्यानंतर मी माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो. आयुष्यात आम्ही दोघे एकदुसऱ्याला साथ देत वाटचाल करू’.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रवींद्र जडेजा आणि रीवाबाच्या रिसेप्शन पर्टीचे फोटो....