आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडिजमध्ये पत्नीला मिस करतोय धवन, या अंदाजात केले B\'day विश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी आयशा मुखर्जीसोबत शिखर धवन... - Divya Marathi
पत्नी आयशा मुखर्जीसोबत शिखर धवन...
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिकेत व्यस्त असलेला क्रिकेटर शिखर धवन आपल्या पत्नीला मिस करतोय. त्याने काही दिवसापूर्वीचा पत्नीसोबतचा एक फोटो शेअर करीत लिहले, ‘मिसिंग हर.’ आपल्या पत्नीच्या बर्थडेच्या निमित्ताने धवनने अलग अंदाजात तिला विश केले. तर एकत्र वाढदिवस साजरा केला असता...
- धवनने इंस्टाग्रामवर पत्नी आयशा मुखर्जीला बर्थडे विश करताना एक पोस्ट शेयर केली आहे.
- शिखरने लिहले आहे की, ‘माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यामुळे मी भरून पावतो. काश या खास क्षणी आपण एकत्र असतो तर वाढदिवस जोरदार सेलिब्रेट केला असता.’
- त्यानंतर त्याने संदेश लिहला, 'रब ने बना दी जोड़ी।’ धवनने हा मॅसेज अनेकवेळा लिहला आहे.
- आपल्याला माहित असेलच की, धवनची पत्नी आयशा ऑस्ट्रेलियात तीन मुलांसह राहते.
- क्रिकेट सीरीजमधून ब्रेक मिळताच धवन आपला बहुतेक वेळ ऑस्ट्रेलियात घालवतो.
- आयशा मुखर्जीचा बर्थडे 2 ऑगस्टला होता. ती धवनपेक्षा सुमारे 10 वर्षे मोठी आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, धवन आणि त्याची पत्नी आयशाचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...