स्पोर्टस डेस्क - काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने एम.एस.धोनीचा झोपलेला फोटो शेअर केला होता. हा फोटो टीमच्या बसमध्ये टिपला होता. सामन्यानंतर या बसमधून भारतीय खेळाडू प्रवास करत होते. यात धोनी झोपलेला होता आणि बाजूला बसलेला जडेजाने त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सततच्या खेळादरम्यान क्रिकेटपटू नेहमीच फ्लाइट, बस किंवा ड्रेसिंग रूममध्ये आराम करतात. असे अनेक भारतीय खेळाडूंचे आराम करतानाचे फोटो कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा सचिनपासून ते सौरव गांगुलीपर्यंत स्टार खेळाडूंचे झोपतानाचे फोटोज....