आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:पावसामुळे मॅच होत नसल्याने भारतीय क्रिकेटर्सनी असा केला टाईमपास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवांतक्षणी लंच घेताना (डावीकडून, फलंदाजी कोच संजय बांगर, अजिंक्य रहाणे, त्याची पत्नी राधिका तर उजवीकडे रोहित शर्मा आणि त्याची पत्नी) - Divya Marathi
निवांतक्षणी लंच घेताना (डावीकडून, फलंदाजी कोच संजय बांगर, अजिंक्य रहाणे, त्याची पत्नी राधिका तर उजवीकडे रोहित शर्मा आणि त्याची पत्नी)
स्पोर्ट्स डेस्क- पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळवला गेलेला चौथा कसोटी सामना आऊट फिल्ड ओले असल्याने ड्रा राहिला. या कसोटीत फक्त पहिल्या दिवशी 22 षटकांचा खेळ झाला. त्यानंतर एकही चेंडू फेकला नाही. त्यामुळे खेळाडूंना तब्बल चार दिवस निवांत बसून राहावे लागले. एवढेच नव्हे तर भारतीय खेळाडूंनी हॉटेलमधून बाहेर पडणेही पसंत केले नाही. खेळच होऊ न शकल्याने भारतीय क्रिकटर्स निराश होते. मात्र, यातून बाहेर येण्यासाठी खेळाडूंनी आपापल्या बायकांसमवेत व सहका-यांसमवेत जोरदार मस्ती केली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा घालवला भारतीय खेळाडूंनी वेळ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...