आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट ते गंभीरपर्यंत, या आहेत इंडियन क्रिकेटर्सच्या Lucky सिस्टर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर पवन नेगी आणि विराट कोहलीची बहीण. - Divya Marathi
क्रिकेटर पवन नेगी आणि विराट कोहलीची बहीण.
स्पोर्ट्स डेस्क - 18 ऑगस्टपासून भारत-वेस्ट इंडीज टेस्ट मालिकेच्या चौथ्या टेस्टला सुरूवात होत आहे. याच दिवशी रक्षाबंधन उत्सवही आहे. विराट कोहली, शिखर धवन सारखे अनेक क्रिकेटर्स या प्रसंगी आपल्या लाडक्या बहिणीसोबत दिसणार नाहीत. रक्षाबंधन प्रसंगी आम्ही आपल्याला ओळख करून देत आहोत स्टार इंडियन क्रिकेटर्सच्या बहिणींची.

क्रिकेटरः विराट कोहली
बहिणनः भावना ढींगरा

कर्णधार विराट कोहलीला भावना नावाची एक मोठी बहीण आहे. विराट जेव्हा आपल्या कुटूंबासमवेत असतो तेव्हा मोठ्या उस्ताहाने रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करतो. 2006 मध्ये विराटच्या वडिलांच्या निधनानंतर त्याची बहीण भावना हिच त्याचा सर्वात मोठा आधार होती. भावनाचा विवाह संजय ढींगराबरोबर झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंडियन क्रिकेटर्सच्या बहिणींचे खास फोटोज, यांची आहे स्पेशल बॉन्डिंग...
बातम्या आणखी आहेत...