आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट, धोनी, भुवी ते शिखरपर्यंत, या आहेत इंडियन क्रिकेटर्सच्या Lucky सिस्टर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीची बहिण भावना ढिंगरा... - Divya Marathi
विराट कोहलीची बहिण भावना ढिंगरा...
स्पोर्ट्स डेस्क - मागील आठवड्यात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. मात्र, टीम इंडियाचे खेळाडू श्रीलंका दौ-यावर असल्यामुळे विराट कोहली, शिखर धवन सारखे अनेक क्रिकेटर्स या प्रसंगी आपल्या लाडक्या बहिणीसोबत दिसले नाहीत. मात्र, टीम इंडियातील खेळाडूंनी रक्षाबंधनाच्या दिवशी आपापल्या बहिणीसोबतचे जुने फोटो शेयर करत आठवण काढली. या निमित्त आज आम्ही आपल्याला ओळख करून देत आहोत स्टार इंडियन क्रिकेटर्सच्या बहिणींची.
 
क्रिकेटरः विराट कोहली
 
बहिण- भावना ढिंगरा
 
कर्णधार विराट कोहलीला भावना नावाची एक मोठी बहीण आहे. विराट जेव्हा आपल्या कुटूंबासमवेत असतो तेव्हा मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करतो. 2006 मध्ये विराटच्या वडिलांच्या निधनानंतर त्याची बहीण भावना हिच त्याचा सर्वात मोठा आधार होती. भावनाचा विवाह संजय ढिंगराबरोबर झाला आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, इंडियन क्रिकेटर्सच्या बहिणींचे खास फोटोज, यांची आहे स्पेशल बॉन्डिंग...
बातम्या आणखी आहेत...