आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer's Sisters Like Kohli, Raina And Dhawan, Who Has Strong Bonding With Her Brothers

PHOTOS: कोहलीपासून ते गंभीरपर्यंत, या आहेत इंडियन क्रिकेटर्सच्या सिस्टर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - नुकतेच क्रिकेटर रवींद्र जडेजाचे लग्न धूम धडाक्यात झाले. हा विवाह सोहळा राजकोट येथे पार पडला. या लग्नात सर्वाधिक आनंदी जडेजाच्या बहिणी दिसल्या. वरातीतह त्याच्या दोन्ही बहिणींनी जबसदस्त डान्स केला.
या वेळी जडेजाची बहिण नयनाने सांगितले की, भावाच्या लग्नात तिला अईची फार आठवण आली. हा लग्न समारंभ अविस्मरणीय व्हावा म्हणून तिने संपूर्ण तयारी केली होती. नयना सांगते की, मी जडेजाची बहिणतर आहेच मात्र त्याची चांगली मैत्रीणही आहे. आम्ही आपल्याला सांगणार आहोत अशाच काही भारतीय क्रिकेटर्सविषयी. ज्यांच्या करिअर मध्ये त्यांच्या बहिणीचे मोठे योगदान आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या बहिणी.....