आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावणाच्या अशोक वाटिकेत पोहचले इंडियन क्रिकेटर, शमीने शेयर केले फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावणाच्या अशोक वाटिकेत पोहचलेले इंडियन क्रिकेटर्स... - Divya Marathi
रावणाच्या अशोक वाटिकेत पोहचलेले इंडियन क्रिकेटर्स...
स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर इंडियन क्रिकेट टीम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. भारतीय क्रिकेटर श्रीलंकेतील रावणाच्या अशोक वाटिकेत पोहचले. इंडियन क्रिकेटर्स सोबत काहींच्या पत्नीही दिसल्या. सोशल मीडियात इंडियन क्रिकेटर मोहम्मद शमीने सर्वात आधी फोटो शेयर करत लिहले की, आम्ही रावणाच्या अशोक वाटिकेत आहे जेथे रावणाने सीतेला बंदिस्त करून ठेवले होते. अशोक वाटिका श्रीलंकेतील सीता ऐल्या येथे आहे. क्रिकेटर्स वाईफ होत्या सोबत....
 
- फोटोत इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादवची वाईफ दिसत आहे. याशिवाय क्रिकेटर ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, केएल राहुल सुद्धा दिसले. 
 
उमेश यादवने दाखवले हनुमानाचे चिन्ह-
 
पेस बॉलर उमेश यादवने सोशल मीडियात अकाउंटवर वाईफसोबतचा अशोक वाटिकाचा फोटो शेयर केले. यात उमेश हनुमानाच्या विशाल पदचिन्हाजवळ उभा राहिलेला दिसत आहे. श्रीलंकेविरोधात टेस्ट सीरीज 2-0 ने जिंकल्यानंतर इंडियन प्लेयर्स मौज-मस्ती करताना दिसत आहे. कर्णधार विराट कोहली, रहाणे, रविंद्र जडेजाने अनेक फोटोज सोशल मीडियात शेयर केले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशोक वाटिकेत इंडियन प्लेयर्सनी काढलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...